" समीर काय झालं ? "
" सर हे आहेत सगळे डिटेल्स . सर आम्ही त्च्याया नातेवाईकांपर्यंत अनेकांना स्कॅन केलं पण काही संशयास्पद वाटलं नाही . तुम्ही एकदा पाहून घ्या. "
त्याने एकदा त्याच्यावरून नजर टाकली . पाटील क्लीन होता .
" गूड वर्क समीर. "
" थँक यू सर "
समीरला जायला सांगून त्याने अमितला बोलावून घेतलं .
" सो अमित काय प्रोग्रेस ? "
" सर हा सुधीर काय आहे हे समजत नाहीये . त्याच्या बद्दल काही गोष्टी समजत नव्हत्या म्हणून आम्ही आमचा कॅनव्हास वाढवला तर त्याच जाळं अजूनच वाढतंय ."
" हा सुधीर माणूस आहे का स्पायडर मॅन ? "
" सर त्याच सगळंच संशयास्पद आहे . बँकेचे व्यवहार, पर्सनल लाईफ, फोन डिटेल्स सगळच संशयास्पद आहे . "
" हे बघा बँक डिटेल्स . "
त्याने पाहिलं आणि ते पाहून तो चपापला.
" हे काय आहे ? "
तो जितकं पाहत होता तितकं त्याला आश्चर्य वाटत होत.
" अरे काय आहे हे ? "
" हो ना सर आणि याची फोन डिटेल्स पण अशीच आहेत "
त्यानं पाहिलं अमितनं जागोजागी मार्क केल्यामुळे त्याला सहज सगळं लक्षात येत होत
सगळंच विचित्र आहे .
" सर हे असच त्याच्या सोशल साईट्स बाबतीतही आहे . त्याला मुलींचा फार नाद आहे . तो एक स्ट्रीकर आहे . हि काही मुलींची नाव आहेत त्यातल्या. "
" हे नाव आहे का त्यात कुठं ? " त्याने एक पेपर समोर करून त्यावरच नाव त्याला दाखवलं .
अमितने ते नाव पाहिलं आणि तो म्हणाला, "नाही सर हे नाव नाही त्यात कुठेच . "
" ग्रेट जॉब अमित. आता एक काम कर हे काम चालू ठेव असच अजून काय सापडतंय का ते बघ. "
त्याने पाटीलला बोलावून घेतलं .
" पाटील आपले सगळे इंटरव्यू राउंड झाले ना ? "
" हो सर "
" बर आपण फर्स्ट राउंड साठी काय ठरवलं होत सिलेक्शन बद्द्ल ? "
" सर एक्सपिरियन्सड आणि फ्रेशर अशा दोन्हीही रिक्वायरमेंट होत्या . " त्याने सोबतच्या फाईल मधले आकडे दाखवले .
" ठीक आहे ते ठेव . आणि हि लिस्ट बघ . हिला ओळखतो तू ? "
" नाही सर . " पाटीलच्या चेहऱ्यावरचे भाव थोडे बदलले होते .
" हि कशी होऊ शकते इतक्या सहज सिलेक्ट . एकवेळ वेटिंगला राहून नंतर चान्स बनू शकला असता पण डायरेक्ट सिलेक्शन . "
" सॉरी सर ते मी... "
" हे एकच असं आहे कि अजूनही ? "
" नाही सर हे एकच . ते मी त्या सुधीरच्या ..."
" हं " त्याने पाटीलला अडवलं.
" सर त्याच्या बोलण्यात आलो मी. त्याला तर असा सुनावणार आहे ना . "
" असं तू काहीही करणार नाहीस . जसा नेहमी बोलतोस तसाच बोल . नो चेंज . "
" ओके सर . आणि आय अॅम रियली सॉरी "
" ठीक आहे पण असं परत होता कामा नये . हि तुला लास्ट वाॅर्निंग अँड लास्ट चान्स . "
पाटील गेला.
तिलाच घ्यायचं होत तर इतका खटाटोप करायची काहीच गरज नव्हती . ती पुढच्या राउंडमध्ये आलीच असती . मग हे सगळं कशासाठी . प्रकरण काहीतरी वेगळं आहे . ते शोधायला हवं .
... क्रमशः

No comments:
Post a Comment